About Gadchiroli District

ssagadchirolizp.blogspot.in या ब्लॉगमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. गडचिरेाली जिल्यातील शैक्षणिक समस्या, विविध शैक्षणिक उपक्रम याकरीता सदर ब्लॉग बनविण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर सर्व प्रकारच्या समस्यांचा शोध घेवून त्यावर उपायोजना करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
शिक्षण विभाग, जि.प.गडचिरोली कार्यालय संपर्क क्रमांक

कार्यालयाचे नाव दुरध्वनी क्रमांक ई मेल
शिक्षण विभाग (प्राथमिक) 07132-222347 eoprygadchiroli@gmail.com
शिक्षण विभाग (माध्यमिक) 07132-222082 eosecondary@gmail.com
सर्व शिक्षा अभियान 07132-222361/459 ssagadchiroli1@gmail.com


शिक्षण विभाग प्रमुख

पद पुर्ण नाव मोबाईल क्रमांक
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. पी. एच. उरकुडे 9420865777
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्री. रमेश उचे 9404829296
उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री.एम.एन.चलाख 9423765698


Next  |  Back