About Gadchiroli District

ssagadchirolizp.blogspot.in या ब्लॉगमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. गडचिरेाली जिल्यातील शैक्षणिक समस्या, विविध शैक्षणिक उपक्रम याकरीता सदर ब्लॉग बनविण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर सर्व प्रकारच्या समस्यांचा शोध घेवून त्यावर उपायोजना करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
Sliding Photos
Right to Education Admission Process 2018-2019

No Particulars Download
1. Total Number of Schools Download
2. Blockwise Abstract Download
3. Round 1 Selection List Download
4. Schoolwise Admission After Round 2 Download
5. Govt. Resolution RTE 2009 GR 17 May 2018 Download
6. Schoolwise Selection of Students After Round 3 Download

RTE 25% अंतर्गत दिनांक 2/6/2018 पासून नव्याने अर्ज भरण्याची सुविधा देण्यात आली होती. दिनांक 19/6/2018 ला लॉटरी काढून नवीन मुलांची निवड करण्यात आली असून ती यादी https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex या साईटवर अपलोड करण्यात आलेली आहे. दिनांक 27/6/2018 पर्यंत सर्व मुलांचे HM Login वर उपलब्ध असलेल्या Online Admission या टॅबवर जावून मुलांची Admission Confirm करावी. अन्यथा ही मुले आपल्या शाळेत दाखल होऊ शकणार नाही. पर्यायाने या मुलांचे नुकसान होऊ शकते.