Congratulations - राष्ट्रीय संपादणुक चाचणी 2017-18
मा. श्री. जावळेकर साहेब, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली, मा. श्री. शरदचंद्र पाटील साहेब, प्राचार्य DIECPD गडचिरोली तसेच मा. श्री. ओमप्रकाश बी. गुढे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद गडचिरोली यांचा मा. श्री. सुमित मल्लिक साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, मा. श्री. नंदकुमार साहेब, प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, आणि मा. डॉ. श्री. सुनिल मगर साहेब, संचालक, महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे यांच्या हस्ते मुंबई येथे सत्कार.
सत्कार दिनांक 17 मार्च 2018